संपर्क

Sunday, 23 January 2022

अक्षर लेखन सराव पुस्तिका

*पहिली दुसरीसाठी लेखन सराव  झाला सोपा!!*

    *SMILE FOUNDATION*😊 आयोजित वाचनावर आधारित आनंदमाला कृतीपुस्तिकेची पुढची आवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांची ही लेखन सराव पुस्तिका  होय.सदर  सुटसुटीत व दर्जेदार *अक्षर लेखन सराव पुस्तिका* वर्ग पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना वाचनाबरोबर लेखनासाठी दिशादर्शक व उपयुक्त पुस्तिका आहे. आपण सर्वजण मुलांसाठी नक्कीच उपलब्ध करून देऊया. 👍🏻👍🏻🌹

सोबत - pdf link ....
https://linksharing.samsungcloud.com/t7T8c15uNyl6

✒️ स्माईल फाऊंडेशन, औरंगाबाद
       ( शैक्षणिक विकास मंच)


No comments:

Post a Comment

भेटत राहा.....

  🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 या धावपळीच्या आयुष्यात 18 वर्षानंतर मित्रांना  भेटण्याचा काल योग आला.दिवसभर फक्त गप्पा मारल्यानंतरही * अजून वेळ हवा होता ...